ICT SCHOOLS UNDER SAMAGRA SHIKSHA (SECONDARY)
महत्वाच्या सूचना :

1) खालील माहिती समग्र शिक्षा (माध्यमिक (पूर्वीचे राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान)) अंतर्गत राबविण्यात आलेल्या अ) ICT टप्पा I, ब ) ICT टप्पा II क) ICT टप्पा III मधील शाळांकरिताच भरावयाची आहे.

2) आपल्या जिल्हातील अ) ICT टप्पा I, ब ) ICT टप्पा II क) ICT टप्पा III मधील शाळांची यादी http://mahrmsapis.in/ICT@School.aspx या लिंक वरून download करून घ्यावी .

3) जर ICT लॅब दुसऱ्या शाळेला स्थलांतरी केली असल्यास (प्रश्न क्र. 2 नुसार ) स्थलांतरित शाळेचा अचूक सांकेतिक क्रमांक (school code ) द्यावा .

4) वेबसाईट मध्ये काही तांत्रिक अडचण असेल तर rmsa.sumit@gmail.com या ई-मेल आयडी वर ई-मेल करावा.                                                                                      
शाळेचा सांकेतिक कोड (School Code ) : उदा.27271234567  
शाळेचे नाव :  
जिल्हा :  
तालुका :  
गाव :  
शाळेचे माध्यम :  
शाळेचा प्रकार :  
राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान अंतर्गत (टप्पा I किंवा टप्पा II किंवा टप्पा III) ICT लॅब शाळेमध्ये सुरु आहे / होती का ?  
स्थलांतरित शाळेचा सांकेतिक क्रमांक (school code) काय ?  ( जर ICT लॅब दुसऱ्या शाळेत स्थलांतरित केली असल्यास )  
सध्यस्थितीत सदर संगणक सुरु आहेत किंवा बंद आहेत ?  
बंद असल्यास संगणकांची संख्या किती आहे ?  
शाळेला हस्तांतरण झाल्यानंतर संगणकांचा वापर होत आहे किंवा नाही ?  
शाळेतील शिक्षक / विद्यार्थी खरोखर प्रशिक्षित झाले आहेत का ?  
संगणक खराब झाले असल्यास दुरुस्ती / निर्लेखित (wirte off ) करण्याची गरज आहे का ?  
इतर अडचणींमुळे किंवा विजेचे बिल न भरण्यामुळे संगणक बंद पडले आहेत का ?  
सदर संगणकांना शाळेतील नियमित शिक्षकांमार्फत चालू ठेवण्यासाठी काही उपाययोजना करता येतील काय ?  
उपाययोजना थोडक्यात सांगा    please write in English. Don't use any marathi tools.
मुख्याध्यापकाचे नाव  
मुख्याध्यापकाचा दूरध्वनी क्रमांक